इन्व्हेस्टर एज्युकेशन
ऍँड प्रोटेक्शन फंड (आय इ
पी एफ) ची स्थापना
गुंतवणूकदारांमधील जागृती
वाढवण्यासाठी आणि
त्यांच्या हित सुरक्षित
करण्यासाठी करण्यात आली
आहे. ही वेबसाइट म्हणजे
जागृती वाढवण्यासंबंधीची
माहिती दर्शवणारा केवळ एक
मंच असून ह्याद्वारे
कोणत्याही प्रकारचा
गुंतवणूकविषयक सल्ला अथवा
मूल्यमापन पुरवले जात
नाही. |